कार्यकारणी मासिक सभेतील ठराव – फक्त पि. एम. सी. नियुक्ती साठी वर्तमान पत्रात जाहिरात देणे. इतरांसाठी संस्थेच्या नोटिस बोर्डवर जाहिरात लावणे.
1
निविदा तयार करणे
2
ठाणे आणि मुंबईतील प्रचलित वर्तमान पत्रात जाहिरात देणे
3
प्राप्त झालेल्या निविदांची यादी जाहीर करणे
4
प्राप्त झालेल्या तांत्रिक निविदा पुनर्विकास सहाय्यक समिती आणि कार्यकारिणी यांच्या समक्ष उघडणे
5
उघडण्यात आलेल्या निविदांची पडताळणी करणे व त्यातून पुनर्विकास सहाय्यक समिती आणि कार्यकारिणी यांनी 5 निविदांची निवड करणे
6
निवडण्यात आलेल्या 5 निविदा धारकांच्या कार्यालयांना व साईट ना भेटी देणे
7
निवडण्यात आलेल्या 5 निविदा धारकाना त्यांच्या कार्यपद्धतीची व कामाची माहिती देणारे प्रेझेंटेशन सादर करण्याची संधि देणे
8
पुनर्विकास सहाय्यक समिती आणि कार्यकारिणी यांनी यामधून सर्वोत्तम 3 निविदा धारकांची निवड करणे
9
विशेष सर्व साधारण सभेमध्ये निवडण्यात आलेल्या 3 निविदा धारकांच्या आर्थिक निविदा उघडणे व सर्व सभासदांचे मत विचारात घेवून या तीन निविदा धारकांचा क्रम निश्चित करणे व सर्वोत्कृष्ट 1 निविदा निवडणे
इतर माहिती
वर्णन
लिंक
पि. एम. सी. साठी महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया आणि ठाणे वैभव यामध्ये देण्यात आलेली जाहिरात