jaitrimurti.com

निविदा प्रक्रिया

कार्यकारणी मासिक सभेतील ठराव – फक्त पि. एम. सी. नियुक्ती साठी वर्तमान पत्रात जाहिरात देणे. इतरांसाठी संस्थेच्या नोटिस बोर्डवर जाहिरात लावणे.

1

निविदा तयार करणे

2

ठाणे आणि मुंबईतील प्रचलित वर्तमान पत्रात जाहिरात देणे

3

प्राप्त झालेल्या निविदांची यादी जाहीर करणे

4

प्राप्त झालेल्या तांत्रिक निविदा पुनर्विकास सहाय्यक समिती आणि कार्यकारिणी यांच्या समक्ष उघडणे

5

उघडण्यात आलेल्या निविदांची पडताळणी करणे व त्यातून पुनर्विकास सहाय्यक समिती आणि कार्यकारिणी यांनी 5 निविदांची निवड करणे

6

निवडण्यात आलेल्या 5 निविदा धारकांच्या कार्यालयांना व साईट ना भेटी देणे

7

निवडण्यात आलेल्या 5 निविदा धारकाना त्यांच्या कार्यपद्धतीची व कामाची माहिती देणारे प्रेझेंटेशन सादर करण्याची संधि देणे

8

पुनर्विकास सहाय्यक समिती आणि कार्यकारिणी यांनी यामधून सर्वोत्तम 3 निविदा धारकांची निवड करणे

9

विशेष सर्व साधारण सभेमध्ये निवडण्यात आलेल्या 3 निविदा धारकांच्या आर्थिक निविदा उघडणे व सर्व सभासदांचे मत विचारात घेवून या तीन निविदा धारकांचा क्रम निश्चित करणे व सर्वोत्कृष्ट 1 निविदा निवडणे

इतर माहिती

वर्णन

लिंक

पि. एम. सी. साठी महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया आणि ठाणे वैभव यामध्ये देण्यात आलेली जाहिरात

वेबसाइट डेवलपमेंट आणि होस्टिंग साठी निविदा मागविण्यासाठी संस्थेच्या नोटिस बोर्डावर लावण्यात आलेली जाहिरात

वकील किंवा कायदेशीर सल्लागार नियुक्ती साठी निविदा मागविण्यासाठी संस्थेच्या नोटिस बोर्डावर लावण्यात आलेली जाहिरात

Scroll to Top