संस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या सहकार्याने सर्व विषयांवर सखोल चर्चा करून आणि संस्थेच्या हिताचे निर्णय घेवून ०६/०९/२०२६ रोजी ठरल्याप्रमाणे पूर्ण झाली.
अद्ययावत माहिती आणि सूचना
संस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
संस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या सहकार्याने सर्व विषयांवर सखोल चर्चा करून आणि संस्थेच्या हिताचे निर्णय घेवून ०६/०९/२०२६ रोजी ठरल्याप्रमाणे पूर्ण झाली.
उद्या सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या जय त्रिमूर्ती संस्थेचे कार्यालय सकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे सकाळी 9:30 ते 12:30 या वेळात कार्यालयीन कामासाठी चालू आहे.
6 सप्टेंबर 2026
सप्टेंबर 2026 मध्ये (अंदाजीत 6 सप्टेंबर 2026 रोजी ) वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येईल
कार्यालया विषयी विशेष सूचना
सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या संस्थेचे क्लार्क काही कारणास्तव आज दिनांक ०१/०८/२०२६ रोजी संध्याकाळी रजेवर आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज बंद राहील याची सभासदांनी नोंद घ्यावी.